shridhar dj
मी एक अतिशय साधा पण सोकॉल्ड मुलगा आहे...वय वर्षे २३... राहणार पुणे ..सध्या गोवा मध्ये वास्को नावाच्या टाउन मध्ये राहतो.... माझे मित्र कधी कधी मला भेटण्यास येतात...किंवा मी पुण्यास जाऊन त्यांना भेटतो...मला बस पेक्षा ट्रेन चा प्रवास आवडतो.. माझ्याकडे मोटोरोला चा सेलफोन आहे ...अन दोन दोन सिम कार्ड्स आहेत ... मला फिश आवडतात..आणि मुलीसुद्धा नॉर्मल अमाउंट मध्ये आवडतात ... मला गुलाबाचे रेड रेड फुल मुलींना देण्यास आवडते ..... आणि मी फक्त ब्याच्लर नाही...तर मास्टर सुद्धा आहे .. जिओ- इन्फोर्माटीक्स या विषयातला मी मास्टर आहे..बाकी डीटेल्स हवे असतील तर मला मेल सेंड करा ...मी उत्तर देईन याची खात्री नाही... पण ट्राय करू शकता